प्रभाग क्र. २८ मध्ये महायुतीचे उमेदवार मुरलीधरअण्णा मोहोळ यांच्या प्रचारार्थ भव्य टु व्हीलर रॅली…


साद -प्रतिसाद ऑनलाईन.

 

पंचमुखी गणपती मंदिरात बाप्पाच्या मुर्तीला हार अर्पण करुन सुरुवात केली व नगरसेविका सौ कविताताई वैरागे यांच्या नेतृत्व मिरा आंनद परिसरातील प्रमुख पदाधिकारी यांनी मा श्री मुरलीधरअण्णा मोहोळ यांना हार घालून स्वागत करण्यात आले तसेच मा आमदार माधुरीताई मिसाळ यांचा सत्कार करण्यात आला व विविध ठिकाणी अण्णाचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले

 

येत्या १३ मे ला होणार्‍या लोकसभा २०२४ साठी पुणे लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार मुरलीधरअण्णा मोहोळ यांच्या प्रचारार्थ भव्य टु व्हीलर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. प्रभाग क्र. २८ मध्ये मिरा-आंनद परिसरातील पंचमुखी गणपती मंदिर ते मार्केट यार्ड या दरम्यान या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

Advertisement

 

याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष धीरजजी घाटे, आमदार माधुरीताई मिसाळ,पुणे लोकसभा पर्वती मतदारसंघ निवडणूक प्रमुख बाबाशेठ मिसाळ,मा करणदादा मिसाळ अध्यक्ष युवा मोर्चा पुणे शहर,माजी सभागृह नेता श्रीनाथ भिमाले मा. नगरसेविका सौ कविताताई भरत वैरागे,डॅा भरत भानुदास वैरागे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी निमंत्रित सदस्य भाजपा,नगरसेविका सौ राजश्रीताई शिळिमकर,मा नगरसेवक प्रविणजी चोरबोले,पर्वती मतदार संघाचे अध्यक्ष प्रशांत दिवेकर,निखिल शिळिमकर,प्रशांत थोपटे,अजय भोकरे,मा प्रसन्नजीत भरत वैरागे चिटणीस-युवा मोर्चा पुणे शहर,किरण रामसिना,मिथुन ओसवाल,संजय शर्मा,संजय फरतडे,अजय बिरमल,दिलिप घोक्षे संजय भिसे,अंरविद आगम, अंरविद गायकवाड,राजेश गायगवळी,शिनु कलेकट प्रभाग क्र २८ चे पदाधिकारी आंनद परिसरातील सर्व सभासद व पर्वती मतदार संघांतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद रॅलीला मिळाला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »